पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । जे नाही त्याचा अभाव, ही दोन्ही नित्य म्ह० सदैव कायम टिकणारी आहेत एवढेच सांगणे आहे. दोहोंचे यथाक्रम भावाभाव याप्रमाणे नित्य मानिले म्हणजे जे 'सत्' त्याचा नाश होऊन त्याचेंच 'असत्' होत नाही असे पुढे आपोआपच प्राप्त होते. पण हे अनुमान आणि सत्कार्य- वादांत प्रथमच गृहीत धरलेली एका वस्तुगासून दुपच्या वस्तूची कार्य- . कारणरूा उत्पत्तिही दोन्ही एकसारखी नव्हत (गी. र. प्र. ७ पृ. १५४ पहा). या श्लोकांतील नासतो विद्यते भाव:' या पहिल्या चर- णांत 'विद्यते भावः' याची विद्यते अभावः' अशी पदे पाडून व असत् म्हणजे अध्यक्त जो प्रकृति तिचा अभाव म्हणजे नाश होत नाही 'असा या चरणाचा माध्व भाप्यांत अर्थ केल आहे; आणि दुसन्या बर- गांत ज्या अर्थी संता बाहि नाश होत नाही म्हटले आहे त्या अश्री असत् आणि सत् दोन्हीहि नित्य आहेत, अपा आपल्या ती संप्रदाया. प्रमाणे मध्वाचार्यांनी या एकंदर श्लकाचा अर्थ दिला आहे ! पण हा अर्थ सरळ नव्हे, ओढाताणीचा आहे. कारण असन् आणि सत् गा परस्परविरोधी शरदायमा व अभाव अनि भाव दोन विरोधी राइच या ठिकाणी योजिलेले आहेत गाभाविकरीत्या दिसून येते; आणि दुसन्या चरणांत म्ह. 'नाभानो विद्यते सत:' यांत जर अभाव शब्दच ध्यावा लागतो तर पहिल्या चरगान भाव दाच शब्द अमला पहिजे, असे उघड होते. शिवाय असन आणि सत् ही दोन्ही नित्य आहेत हे 'सांगण्यास 'विहान' ही पदें दोनदा घालण्याची काही जरी इती. पण सध्या धार्थ म्हणतान त्याप्रमाणही शिरुक्ति जरी अदराक मानिली, तरी किंवा १३५ सहीत पणारं मनु- प्याचे कातर नाशवंत म्हणजे अनित्य आहे असे पु अदराव्या श्लोकात पटच म्हटले आहे. म्हण आत्म्यालरोबर देहहि भगवट्टीतेप्रमाण नित्य मानिसा येत नाही, एक नियम नित्य आहे, असे उघद सिद्ध