पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. श्रीमद्भगवद्गीता. Ss गुण्यविषया वेदा निस्पैगुण्यो भवार्जुन । निद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५ ॥ दांनुनहि केलेली आहे (कठ. २. ५, ईश. ९, १२). परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून न घेतां केवळ कमांत गढून गेलेल्या या लोकांस (गी. ९. २१ पहा) त्यांच्या त्यांच्या कर्माची स्वर्गादि फलें मिलतात खी; पण , त्यांची वासना आज या तर उद्या त्या कर्मात रत होऊन सैरावैरा चोहों- कडे धांवत असल्यामुळे, त्यांना स्वर्ग:च्या येरझान्या घडल्या तरी मोक्ष मिलत नाही. मोक्ष मिलण्यास द्विय स्थिर सिंघा एकान असले पाहिजे. ते एकान कसे करावे याचा विचार पुढे सहाव्या अध्यायांत केलेला आहे. सध्या ते एवढंच सांगतात की 1 (५५) हे अर्जुना ! (कर्मकांडात्मक) बंद (अशा रीतीने ) गु- ण्याच्या गोष्टींनी भरलेले असल्यामुळे तूं निग्य ह्मणजे त्रिगुणातीत, निस्य सत्वस्थ, सुखदुःखादि द्वद्वांपासून अलित, आणि योगक्षेमादि स्वार्थात न गढतां आत्मनिष्ठ हो ! । म्हणजे सख, रज व तम या तीन गुणांच्या प्रकृतीचा संसार असा अर्थ असून, हा संसार सुखदुःखादि किंवा जन्मरणादि विनाशी द्वंद्वांनी भरलेला आहे व खेर ब्रह्म त्यापलीकडे आहे हे गीता- रहस्यांत (पृ. २२६ व २५३) स्पष्ट करून दाखविले आहे. प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या या संसारांतील सुख प्राप्त होण्यासाठी मीमांसकमागी- तील लोक श्रत यज्ञयागादि करीत असतात, व त्यांतच ते गहन गेलेले असतात, असे या अध्यायांत च त्रेचाळीसाव्या श्लोकांत सांगितलेले अहे. कोणी पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून अमुक याग करितो, तर कोणी पाऊस पडावा म्हणून दुसरी इष्टि करितो. ही सर्व कमें इहलोकी संसार चाल. पयासाठी म्हणजे योगक्षम चालण्यासाठी आरत. म्हणून ज्याला मोक्ष मिळवावयाचा आहे त्याने वैदिक कर्मकांडांतीलहीं त्रिगुणामक फक्त - - - - - - - - - - - -