पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतलि विषयांची भनुक्रमणिका. अज्ञानाने आरम्याने किंवा परमेश्वराचे समाजतात. १६, १७. या अज्ञा नारया माशाने पुनर्जन्मापासून सुटका. १८-२३. ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणा-या समदर्शित्वाचे स्थिर बुद्धी आणि सुखदुःखक्षमतेचे वर्णन. २४-२८. सर्वभूतहितार्थ कम करूनहि कर्मयोगी इहलोकींच सदैव ब्रह्म- भूत, समाधिस्थ व मुक्त. २९. ( कर्तृत्व स्वतःवर न घेतां) परमेश्वर यजत- पाचा भाक्ता व सर्व भूतांचा मित्र है ओळखण्याचे फल, अध्याय सहावा-ध्यानयोग. १, २. फलाशा सोडून कर्तव्य करणाराच खरा संन्यासी व योगी. संन्यासी म्हणजे निराश व अक्रिय नव्हे. ३, ४. कर्मयोग्याच्या साधनाव स्थेत व सिद्धावस्थेत शम व कर्म यांच्या कार्यकारणाची अदलाबदल व योगारूढाचे लक्षण ५, ६. योग सिद्ध करून घेण्यास आत्म्याचे स्वातंत्र्य, ७-१. जितात्म योगयुक्तांमध्यहि समबुद्धीचा श्रेष्ठ, ५०-१७. योगसा- धनास लागणारे आसन व आहारविहार यांचे वर्णन. १८-२३. योग्याचे आणि योगसमाधीतील आत्यांतिक सुखाचे वर्णन २४-२६. मनक हळू समाधिस्थ, शान्त व आत्मनिष्ठ कसे करावे ? २७, २८. योगीच ब्रह्म- भूत व अत्यंत सुखी. २९-३२. योग्याची सर्वाभूती आत्मौपम्यबुद्धि ३३-३६. अभ्यास आणि वैराग्य यांनी चंचल मनाचा निग्रह. ३७-४५ अर्जुनाच्या प्रश्नावरून योगभ्रष्टास किंवा जिज्ञासूसहि जन्मोजन्मी चढतें फल मिळून अखेर पूर्ण सिद्धि कशी मिळत्ये याचे वर्णन ४६,४७. तपस्वी, ज्ञानी आणि नुस्ते कर्मी यांपेक्षा कर्म योगी-व त्यांतहि भक्तिमान् कर्मयोगी श्रेष्ठ. म्हणून अर्जुनास (कर्म-)योगी होण्याबद्दल उपदेश, अध्याय सातवा-ज्ञानविज्ञानयोग. १-३.कर्मयोगा सिद्धयर्थ ज्ञानविज्ञाननिरूपणाला आरंभ. सिद्धयर्थ प्रयत्न करणारांची दुर्मिळता.४-७. क्षराक्षरविचार. भगवंतांची अष्टधा अपरा व जीव-