पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/34

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२) ४१० ३/२५ ४१० १ले चरखंड ३४/१०२रेंच.ख.२७/२० ३)३४/१० तिसरे चरखंड ११२३ ही बेळगांवची चर खडे झाली. पलमा स० अक्षांश संस्कार. प्रत्येक गांवची पलमा आणि कालांतर देणे अशक्य आहे करितां हिंदुस्थान देशाचे प्रांत वार भागकरून अकरादि वर्णानुक्रमाने त्यांतील प्रसिद्ध शहराची पलभा व मद्रास शहरापासून पलात्मक कालांतर या पुस्तकाचे शेवटी दिले आहे. यांत ज्या गांवची पलमा वगैरे दिली नाही. तेथे त्या प्रांतांतील त्या गांवच्या नजीकच्या शहराची पलभा व कालांतर घ्यावे. भुजसाधन. ग्र०ला० दोस्त्रिभोनं त्रिभोर्व विशेष्यं रसैश्चक्रतोंऽकाधिक स्याङजोनं त्रिमं ॥ ४ ॥ अर्थ-इष्ट ग्रहाचा राश्यक शून्य (०),१ किंवा २ असता तोच भुज; व राश्यंक ३४ किंवा ५ असतां, ६ राशीतून तो ग्रह वजा केलेला भुज व राश्यंक ६७ किंवा ८ असतां, त्या ग्रहांतून ६ राशि वजा केलेला भुज; व राश्यंक ९।१० किंवा ११ असतां, १२ राशीतून तो ग्रह वजा केलेला भुज जाणावा. सायनरवि आणि चर साधन. ग्र०ला. स्यात्सायनोष्णांशुभुजदं संख्य चरार्धयोगो लव भोग्य घातात् ॥ खान्याप्ति युक्तस्तुचरं ॥५॥