पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/13

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ सैौख्याची पूर्ण खाणी चिरसमय असो आमुची मुख्य राणी । o ै आह्मांला हे शिराणी ह्यणुनि निजमुखें लोक गाऊत गाणीं ॥ ॐ जीची सर्वत्र ठाणीं सवळहि वचुनी जोडिती शत्रु पाणी । ठिहकटेोरीया निशाणी धरुनि चहुंकडे चालतीं शुद्ध नाणीं ॥ # कंपनी सरकारानें जेव्हां सन १८५७ सालीं जाहिर# नामा प्रसिध्द करून महाराणी साहेबांच्या नांवें इंग्रजी { राज्य चालू केलें तेव्हां असें झालें कीं: श्टॉक. उमाठ्याबूरी जेधृवां सूर्य आला । पळाली निशा चंद्र निस्तेज झाला ॥ प्रकूशामुळे लोपल्या सर्व तारा । मिळना कुठ ठाव त्या अंधकार ॥ याप्रमाणे यांचा प्रभाव प्रसरण पावतांच पूर्वाच्या राजांचे तेज ज्याच्या लयाच्या जवळच राहिलें ! साधारण कांचेची चिमणी घरांत लाविली असतां समयीचा प्रकाश समयीजवळ राहतो हें अनुभवसिद्ध आहे. ( मुली एकमेकींत उखाणे घाळून ते सोडविण्यास सांगतात कीं ‘ताटभर लाह्यांमध्यें एक रुपया ' हें गमतीचे रूपक आहे. तें असें. आकाशरूपीं ताटांत नक्षत्ररूपीं लाह्या भरलेल्या असून त्यांत रुपयारूपीं चंद्र आहे. तात्पर्य चंद्रापुढें नक्षत्रे लाह्यांप्रमाणे होत. ) 隊:oo 荒: -soફ્રેN : ". .