पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

6 संगीत सौभद्र माटक- माझ्याविषयी तर भिन्नमात त्याला मुळीच नाही. पहा-- [राग व ताल सदर.] सारखें शौर्य माझे लोकिं गाजवीलें ।। मम भुजबल बहु करुनी सुर लाजाले ॥ समयविशी माझे अश्व खाजवीले ॥ मम यशापुढी आपुलें यश करी कोते ॥मा२।। देवा : यापमाणे सर्व गोष्टी अनुकूल असतां, एवढ्याचवि- भयर्या प्रारब्धाची गति कशी चक्र झाली कळत नाही. मला भने बाटते, की हा सर्व घोटाला वा हलधरानेच केला असादा, चांत संशय नाही. अरे हे रेवतीरमणा बलराम!! [ताल व राग सदर.] कोणता बद् रे तूझा अपराध केला ।। ह्मणुनिया ऐसा करिशी चंड दंड याला ॥ काय ते गेले सारे नाते लयाला ॥ तब मन भगिनीबंधृहुनी भिन्न कां ते ॥ प्र० ॥३॥ अरे सारें सरें; पण मी त्या प्रकश्चित् भरतपुत्राच्या भाषप्यावर विश्वास ठेवून फसली तर नाही ! सुभद्रा मला सोदून त्या दयोधनाला कालवयीं देणार नाहीत. बहुधा त्या वचकाने मला विजविण्याकरितांच हैं भाषण केले असाथै, असो; तर त्याविषयी आता विशेष वाटाघाट नको आहे. आपण आपले थोडे राहिलेले दिवस दरलेली तीर्थ पाहण्यांत घालवून लवकर धर्मदर्शनाला जाचे हे बरै. १ झणणे.