पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १ला. [इकडे तिकडे फिरतो. एडद्यांन वीणाझब्द होतो.] अहो, हा असय्य हरिनजनयुक्त मंजुल विण्याचा शब्द ऐकू येतो आहे, यावरून खचित नारदमीरी स्वारी येत असावी. परेच झाले. अशा प्रसंगी त्या सत्परुषाचे दर्शन होत आहे यावरून माझ्या इच्छित कासिद्धीस हा शुभशकुनच समजावयाचा. (वाट पहात उभा राइनो.) [नंतर नृत्यगायनयुक्त नारद प्रवेश करतो.] नारद- [ विठाई माउली, या चालीवर. ] राधाधरमधुमिलिंद । जयजय रमारमण हरि गोविंद ॥ धु०॥ कालिंदी-तट-पुलिदै-लांछित सुरनुतपादार- विंद ॥ जय० ॥१॥ उदधृतनग मचरिदमान सत्यपांडपटविंद ॥ जय० ॥ २ ॥ मोपमदनगुर्व- लिंदखेलन बलवत्स्तुतिते न निद् ॥ जय० ॥३॥ अहो, सच्चिदानंद पम्भेश्वगम्या स्वरूपाबांचून दुसरे काही भासत नाहीं व दिनत नाही, असा खरा प्रहार अचून हे मूढ जाव 'अमुकच स्थविपी ईश्वरमान्निध्य आहे अशी कल्पना करून व्यर्थ श्रम मात्र घतात. पक्ष- [राग कानडा-ताल त्रिपट. ] निजरूपी जगदाकृतिभाशा कारण होउनि करित विलासा ॥ध्रु०॥ बस्नुस किरणें छाया ये परी॥ १ नमर. २ वा ३ देवानी स्नविटले. ५ मधुरिपुना नाश करणारा व पापरहित. ५वने विणगाग. ६ गची.