पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भैकला. पाल नेति रामकृष्णांनीं ।। वडिलांचे मत घेवी- मी || मज दिधली ऐसे हागुनी ।। शेवट मग केला हा कां ॥ चाल ॥ जो मीततरू वादाविला ॥ त्यां- नींच कसा तोडविला ॥१॥ भारद काल धनंजया, मुभद्रा तुला द्यायची असे ठरले असून सांपत दुर्योधनाला देण्याचा निश्चय केला ? तर मग खरोखर त्या कृष्णाकडून ही गोष्ट फार अनुचित घडली. अर्जुन- मनियर्य, दुर्योधनाशी संबंध कृष्णालाही आ- वडला काय? नारद- अरे, तूं अगदी नांगा आहेस, त्याचे कपट तुला कर्म कळणार ! तेव्हां मी सांगते हैं प समज. { मझ्यांनो सध्या गडी अपुला, या चालीचर ] पार्था कुज देउनि बचने ।। फसविले पहा मुकंदाने ॥ध्रु०॥ सार्वभौम दुधिनभूपति ॥ लक्ष्मी त्याची आणुनि चित्ती ।। त्यजिल तुज अवमान ॥१॥ अर्जुन- सरोखर आपण म्हणता तसेच माल्या अनुभ- वात आले. सारसंश, मी माणसांजन उठा असेच त्या रुष्णान्या मनांत आहे, यांन संशय नाही, नारद-वाः ! काय हैं भाषण ! ! हे दीनपणाचे उद्गार तुला शोभन नाहीत. अरे- [ नारद बोले गंगाबाई, या चालीवर. ] धारशिरोमणि सकल धनुर्धरनायक , नरवरा ॥ मग