पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भैकरला. भकोस. जसजसा कोळसा उगाळाल तसतसे काळेंच निवेत. याकरिता आपली ती धेयात्रा लवकर आटपन बधदर्शनाला जात. काही काळ गेला ह्मणजे तुला इतकें वाईट वाटणार नाही. अजुन-छे छे ! आता कशात्री तीर्थयात्रा आणि कशाचें धर्मदर्शन । मला काही नको, हे माण देखील कले जनाले आहेल. यासव रुपा करून आपण माझे एक काम केले पाहिजे. नारद-काय ते सांग. मजकडून होण्यासारखे असेल तर मी करीन. अर्जुन- तर मग महाराज, माझे प्रिय भाते जे धर्म, भीम, नकल आणि सहदेव यांना हा सर्व वृत्तांत सांगून माझा शेवटचा निरोप असा कळवादा की- [ राग व ताल सदर.] नेमियले मज शत्रुजयाला ॥ पारे ते गेले सर्व लया. ला॥ आहे भीमचि की त्या कमीला ॥ बलसागर पहिला ॥ ज्या०॥२॥ होते जगि भूषण जे याला ॥ नै जाउनि निंदास्पद उरला ॥ तुमच्या सेवेला हा अंतरला ॥ परलोकी मेला ।। ज्या०॥३॥ नारद- अरे, पण अशी निरवानिरव करून काय कर. ण्याचे योजिलें आहेस. अर्जुन- महाराज, मी कोणत्याही साधनाने प्राणत्याग करणार ! हे लज्जेंने काळे झालेले मुख जगांत दाखवि ण्याला मी अगदी असमर्थ आहे.