पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत सौभद्र मादक. नारद- काय आत्महत्या ! ! आणि ती तुझ्यासारख्या क्षत्रियाकहुन ! महत्पाप ! महत्पाप !! महत्याप !!! अर्जुन- 'आतां पापपुण्याची भाति मी कशाला बाळगू महाराज! नारदु-- 'अरे, हाणून काय झालें ! ज्या योगाने इहपर- लोकी सौख्य होईल तेच केले पाहिजे, अर्जुन- तर मग संन्यास घेऊन कंदमुल सेवन करून कोदहा अरण्यांत पडून राहीन, पण या लोकांचा मला संबंध नको. नारद- ही युक्ति घरी आहे; पण त्यांतही एक स्त्री आहे; माझ्यावर तुझा विश्वास असेल तर मांगतो. अर्जुन- आपणावर विश्वास न ठेवणारा प्राणी या जगांत तरी आढळेल काय ! मांगा महाराज, मी उपदे- शास पात्र आहे. नारद- हे पहा, तूं जो संन्यास घेणार तो निदट्ठी घे; ह्मणजे प्रारब्धयोगाने तुझे इच्छित कार्य सिद्ध होण्याचा समय अालाच, तर तुला पुनः गृहस्थाश्रमा हानां येईल, [ पइयांत शब्द होतो. ] "अहो, अहो, सैनिकहो! चा रेवनकगिरिप्रदेशातील अरप्यासीवर्ग चांगला सावधगिरीने पहारा करावा, अशी तुहास सेनापति सात्यकीमहाराजांची आज्ञा आहे. कारण, देवी मुभद्रा यांचा आजच विवाह म्हावयाचा असून त्या एकाएकी अंतगृहांतुन नाहीशा झाल्या, त्यांचा शोध करण्याकरिता निरानयश्या पदेशी निरनिराळ्या