पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ संगीत सौभद्र नाटक. सुभद्रा-दासीनी मला इथे एकटे सोडले हा मजवर उपकारच केला म्हणायचा. घटकाभर आपल्या जिवाशी बोलायला तरी मिळेल. नाही तर या जल्या लामाचें जमल्यापासून मला एकांत असा मिळालाच नाही. कुणी- नाणी जवळ आहेच, अर्जुन-काय? ही आपण आपल्या बागेतच आहे असे समजते ? राक्षवृत्तांत हिला ठासक्रच नाही, तर आपणही तिला तो कळवू नये. कारण निच्या त्या कोमल अंतःकरणास इजा होऊन भलताच परिणाम व्हावयाचा, सुभद्रा- (खाली बसने ) देवा ! काय मजवर हा कहर चालविला आहेस? [ पड़तां येणख कानी, या चालीवर. ] प्रियकर माझे नाते मजवरी निहुरता हृदयीं धरिती।। कसंगती अशी कशी झाली आन सर्व वैरी होनी ।। ॥ ध्रु० ॥ आशा बहु कृष्णावरती । होती निष्फळ झाली ती मातातातारी गणती ॥ वृद्ध मनि कोणि न करिती ॥ सर्वहीं दादाच्या हाती ॥ त्याला कोणी नच बदती ।। अंधसुताते बरण्यातुनि मज मृत्यु बरा वाटे चित्ती । मि० ॥१॥ [सुस्कारा टाकते. ] अर्जुन-शाबास ! त्रिवे शाबास ! ! त्या दुर्योधनाला वरण्यार्चिषयी लिटकान्याचे शब्द तुझ्या मुखांतून आलेले ऐकताच तू मला पूर्वीपेक्षाही विशेष रमयीय दिसू लाग- लीस. परंतु सचे-