पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंकला. २९ [ राग कर्नाटकी-ताल दीपचंदी.] कांते फार तुला मजसाठी श्रम सखये पडले ।। यो. ग्य नसुनि मी प्रेमाला तव व्यर्थ सखे मजबरि ते जडले ॥ध्रु०॥ जरि बरिला असता दुर्योधन ।। पाहिली तर अमती नेत्रांनी ॥ काय करूं तुज शोधूं का ॥ धैर्य पहा सर्वहि ते खचले।कांत ॥१॥ को, आगो किनाही जरी या भरण्यांत बसून रडलों, भर्ग माझे समाधान कोण करणार आहे ! याग्नन आपले आपणच शनिवन करून घेऊन पुढील मार्ग काला पा. हिजे. ( इकडे निकटे फिरून पाहन ) अरे, हे काय इथे पहले आहे ! ( पिंशयी उचयन धन ) बहुधा हा थेला त्या सुंदरीची असली पाहिजे. ती इथं इकडे तिकडे फिरली त्यांवम निच्चा वसांनन गर न पडला असा, बरं नान काय आहे हे पहायला काय चिग आहे! (पिशवी साउती व आतील रत्नमाला चव नाहर काढून ) अरे, ही रत्नमाला माझ्या ओळखीची आहे. (मीट निरखून पाहून ) होय, नीच ही रत्नमाला. मी द्वारकत असतांना माझ्या गळ्याउन काढून तिला अर्पण केली होती. बरं आना या पत्रात काय आहे ने पाई. ( पत्र उघडून ) बाहदा ! हैं पत्र माझ्या प्रियेनंत्र लिहिल्याप्रमाणे दिसते आणि मलाच ! तर मग वाचून बघायला काय चिता आहे. ( पत्र वाचनो ) "श्रीमतल-गणश्चय-माडन मन्प्राणवल्लभ पार्थराज यांच्या चरणकमली ही गौनिद्वारा विज्ञापना अर्पण असा.