या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ श्रीशिवराज भिन्न भिन्न पतुन एकाच प्रकारचे स्वरयुक्त वर्ण अथवा शब्द वारंवार जेथे येतात त्याला छेक' किंवा 'लाट' अनुप्रास असे म्हणतात. (३५३), उदा० -अमृत ध्वनि छंद दिल्लिय दलन दबाय करि सिव सरजा निरसंक। लूट लियो सूरति सहर बंककरि अति डंक ॥ बंककरि अति डंककरि अस संकककुल खल। सौचच्चकित भरोचच्चलिय विमोचच्चखजल । तठठुइमन कठ्ठिक सोइ रट्टिालिय।। | सद्दद्दिस दिास भद्दद्दाबि भइ रद्दद्दलिय ॥३५४॥ । सर्जा शिवाजीनें निर्भयपणे दिल्लीच्या सैन्याचे पारिपत्य करून व डंका वाजवून सुरत शहर लुटले.अशा प्रकारे डंका वाजल्याने बिचान्या शत्रूची फार गाळण उडाली; ते श्चिर्यचकित व चिंताग्रस्त होऊन नेत्रातून अश्रुवर्षाव करीत भडोच शहराकडे पळाले. वारंवार घोकून (भडोच शहराकडे पळण्याचाच ) विचार त्याँनी निश्चयपूर्वक ठरविलाः यामुळे दिल्ली दबून बसली व चहूंकडे तिचा अपमान झाला. (३५४) गत बल खान दलेल हुव खान बहादुर मुद्ध। सिव सरजा सलहेरि ढिग कुद्धद्धरि किय युद्ध । कुद्धद्धरि किय युद्धद्धवि अरि अद्धद्धरि धरि । मुंडड्डरि तहँ रुडड़ डकरत इंडडडग भरि ॥ खेदिद्दर वर छेदिद्दय करि मेदद्दधि दल।। जंगग्गति सुनि रंगग्गाले अवरंगग्गत बल ॥३५॥ सजी शिवाजीने साल्हेरी जवळ जेव्हा रागारागाने युद्ध केले, तेव्ह दिलेरखान तर स्तंभित व हतबल झाला. त्या युद्धात शत्रूकडील वारीचा फडशा पाडला; तेव्हाँ शिरावेगळी झालेली धडे डुरकण्या फोडू लागली व कबंध इकडून तिकडे पळू लागले. शत्रुसैन्यास मोर्चातून हुसकून कापून ; काढले व त्यांचा मेद दह्याप्रमाणे घुसळला. ह्या युद्धात अशी झालेली