या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- --- - - -= -= शिवा-बावनी सौभाग्यचिन्ह ( चोळी अंगात घालणे ) सोडून दिले; इतकेच नव्हे, तर त्या आपले केशदेखील बोधीनातशा झाल्या. किल्लत सुरक्षित राहाणाच्या शत्रु-स्त्रियांचे गर्भपात होत आहेत; त्यांची लहान लहान मुले, मुली, सारखी भीत आहेत. चालकुंड, दस कुंड आणि गोवळकोंड्याच्या किल्लेदारची मने भीतीने व्यग्र झाली आहेत. मदुरापतीची छाती भयाने धडकल आहे, इतकेच काय, पण सर्वच द्राविडी प्रजा महाभयाने लपून बसली आहे. (३१) | अफजल खान गहि जाने मयदान मारा, बीजापुर गोलकुंडा मारा जिन आज है । भूषन भनत फरासीस त्य फिरंगी मारि हबसी तुरुक डारे पलट जहाज है ॥ देखते में खान रुसतुम जिन खाक किया, सालति सुरति आजु सुनि जो अवाज है। चौंकि चौंकि चकता कहत चहुंधा ते । यारो, लेत रही खबरि कहां लौ सिवराज है ॥ ३२ ॥ १. भूषण म्हणतो,-दिल्लीपति औरंगजेब घाबरून दचकून आपल्या सरदारसि वारंवार म्हणे, ** मित्रांनो ! ज्याने अफजलखानासारख्या शूर सरदारास चीत केलें; विजापूर, गोवळकोंडा ज्याने नुकतेच जिंकले; फ्रेंच आणि पोर्तुगीज यांची खबर घेऊन तुर्काची जहाजे समुद्रात बुडविली, पाहता पाहत रुस्तुमखानास मातींत घातले, त्याची आठवण होतच आज देखील अंगावर शहारे येतात. करित तो शिवाजी कोठवर आला याची चोहींकडून नित्य खबर आणवत रहा.” (३२) फिरँगाने फिकिरि औ हदसनि हबसाने, भूषन भनत कोऊ सोवत न धरी है। बीजापुर बिपति बिडरि सुनि भाजे सब, दिल्ली दरगाह बीच परी खरभरी है ॥ राजन के राज सब साहन के सिरताज आज सिवराज पातसाही चित धरी है । बलख बुखारे कसमीर लो परी पुकार धाम धाम धूमधाम रूम साम परी है ॥ ३३ ॥