१ १ •• ~.. । वंशज असे म्हणतात यावरून त्यांचे लग्न झाले असावेसे वाटते. स्वतः कवीने चार पाच दोह्यातून आपली सांगितलेली माहिती घ वर उद्धृत थे लेल्या आख्यायिका एवढीच पाय ती ह्यांची चरित्रसामग्री, भूषणासारख्या निस्पृह, बाणेदार व स्वधर्माभिमानी ६ वीचे साग्र चरित्र उपलब्ध असते तर शिवराजाच्या सहवासाच्या व पराक्रमाच्या आणखी Gि-तीतरी उद्बोधक गोष्टी आपणास समजल्या असत्या आणि शिवराजाच्या इतिहासात भर पडली असती. भूषणांचे समग्र चरित्र उपलब्ध नाहीं, तरी पण त्यांच्या शिवराज-भूषण व शिवा-बावनीसारख्या बहुमोल दियाचा ठेवा आपणास लाभला हे देवील महद्भाग्यच समजले पाहिजे. ह्या उत्तर हिन्दुस्थानातील कवीने दक्षिणेत येऊन महाराष्ट्रपति शिवरायाचे गुणगान मुलालत हिन्दी भाषेत करून महाराष्ट्रास तसेच हिन्दी भ षाभाषियस ऋण घरून ठेवले आहे. उत्तरेष-डे भषण ग्रंथाचा उपयोग किती व कसा होत आहे त्या बधीं मिश्रबन्धुनी आपल्या प्रस्तावनेत एके ठिणी म्हटले आहे.- हमारे भारत वर्ष में पृथ्वीराज के पश्चात् चार स्वतंत्र राजा बड़े प्रभावशाली हुए. महाराजा हम्मीरदेव, महाराणा प्रतापसिंह, महाराजा सिवाजी और महाराजा रणजित सिंह। इन सब में हम लोगों से दूरतमवासी सिवाजी ही थे तथापि । एतद्देशीय हिन्दू समाज में सबसे अधिक प्रसिद्ध ये ही सिवाजी महाराज हैं। इस असाधारण प्रख्याति के कारण भूरणजीके ग्रन्थ हैं' व त्या ग्रंथांमुळेच 'शिवानी की लड़ाइयों में समाचार ग्राम ग्राम तथा घर घर पू. लजिए ।' अलीकडे दहाबारा वर्षांत दोन्ही भूषण अथावल्यांच्या तीन तीन आवस्या खपून मेल्या यावरून उत्तरे कडील लोका. ॐ शिवाजाविषयक प्रेम व भूषणाविषयी आदर व्यक्त होतो. हिन्दी भाषाभिज्ञांनी भूषणाची कविता यथार्थ स्वरूपात प्रसिद्ध करून स्वतःस त्यांच्या उपकारतून अंशतः तरी मुक्त करून घेतले आहे. ज्या भुरणांनी महाराष्ट्र-पतीचे नाव उत्तरेकडे सर्वतोमुखी ६.रून सोडले त्यांचा महाराष्ट्रति
पान:संपूर्ण भूषण.djvu/27
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही