पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/153

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपल्याला खालील गोष्टी विसरुन चालणार नाहीत. * लैंगिक हिंसा कायद्याने गुन्हा कदम उठाओ। By जाह. आहे. या मुलभूत अधिकार आहे

  • हिंसा मुक्त जीवन हा आमचा मुलभूत अधिकार आहे.
  • हिंसा करणान्याचे जीवन लाजीरवाणे झाले पाहीजे.
  • हिंसा सोसणान्याने लाज बाळगायचे काहीच कारण नाही.
  • आपण रोज वृत्तपत्रात बलात्काराच्या बातम्या वाचतो. थोडे काळजी पुर्वक वागुन बलात्काराची शक्यता कमी करु शकतो. त्यासाठीच्या काही सुचना आहेत.
  • आपण कधीही डरपोक, कमजोर, असाहाय्य दिसलं नाही पाहीजे. मनात भिती जरी असली तरी आपण मजबूत आणि कणखर दिसलं पाहीजे.आपल्याला आवाज टाकता आला पाहिजे. अंधा-या आणि सुनसान जागेवर एकटे दुकटे जाणे टाळावे. जर काही लोकांचे हावभाव, चालणं, बोलणं योग्य वाटत नसेल तर त्यांना एकटयाने भेटु नये.

| 147