पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/62

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतात.वजनही वाढतं, खेळणा-या ,शारिरिक मेहनत करणा-या मुलांच्या मास पेशी ही वाढतात. या वयात खास संप्रेरक हार्मोन बनतात आणि वाढतात. संप्रेरक रासायनिक पदार्थ आहेत. आणि हे मुलांमध्ये वेगळे आणि मूलींमध्ये वेगळे असतात. मुलींमध्ये एस्ट्रोजेन आणि मुलांमध्ये टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची निर्मिती आणि वाढ ही असते. त्यामुळेच मुले आणि मुलींमध्ये शारिरिक आणि मानसिक परिवर्तन होते. | मुली > शरिर जोरात वाढीस लागतं > चेहरा,छाती,काखेत आणि गुप्तांगावर गुप्तांगावर आणि काखेत केस येतात केस येतात आणि आवाज पुरूषी होतो. > पाळी सुरू होते. डिंबक्षरण किंवा re स्वप्नदोष होऊ शकतो. झोपेमध्ये अंडोत्सर्ग सुरू होतो (ओव्हीलेशन) | विर्यपतन होऊ शकते. > स्तनांच्या आकारात वाढ होते. 1> लिंग आकारामध्ये वाढ होते. 1 मुलींमध्ये मुलांच्या आधी १ - २ | वर्षे हे बदल घडतात. मुलं लेट लतीफ आहेत.