या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालकामगार प्रतिबंधक कायदा १९८६

  • कायदा काय सांगतो

| कुटुंबातील लहान मुला-मुलींना घरातील, शेतातील, वीट भट्टीवर, माती कालवणे, कारखान्यांवर मोळी वाहणे, पाणी भरणे, स्वयंपाक करणे अशी कामे लावणे आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा बाल कामगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे. १४ वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे अगर त्यांचेकडून घरातील आणि शेतातील कठिण कामे करुन घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. सर्व प्रकारच्या कामांना हा कायदा लागू आहे.

CHILD

  • शिक्षेची तरतूद •••

बालकामगारांना कामावर ठेवणान्यांना किंवा त्यांच्याकडून काम करवून घेणा-यांना ३ महिन्यांपेक्षा जास्त आणि १ वर्षापर्यंत शिक्षा होवू शकते आणि १०,००० ते ५०,००० पर्यंत दंडाची शिक्षा होवू शकते. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (११)