या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केल्यास १५ दिवसांची साधी कैद आणि १०००/- रु. दंडाची तरतूद आहे। आणि पालक किंवा त्यांचा सांभाळ करणा-यांना कैद व दंड होऊ शकतो.

  • तक्रार कोणाकडे कराल?

| कोणाही व्यक्तीच्या निदर्शनास किंवा स्वत: बालकास, मुलास किंवा मुलीस आपले १८ वर्षापूर्वी लग्न ठरवित असल्याचे लक्षात आल्यास त्वरीत ग्रामसेवकाशी/अंगणवाडीबाईंशी संपर्क साधावा आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी. । || | < । । O । लेक लाडकी अभियान शिरुर (का) (१४)