३९
आणि विद्या आहेत; तेथे व्यापार मोठा चालतो; आणि तो
भाग सर्व भागांत लहान असतां नेथील लोकांचा बहुधा
सर्व एथ्वीवर अंमल सध्या चालत आहे.
एशिया देशांत मुख्य देश कोणते ?
चीन, हिंदुस्थान, इराण, आर्चस्थान, तुर्क, जेपा
न, टिबेट, रूस मुलुख, आणि न्युहालंड हे मुख्य देश व सिं
हल, जेपान, समात्रा, फिलिपैन, तशींच दुसरी कितीए-
क बेटे आहेत.
एशिया देशांत चमत्कार कोणता ?-
ईश्वरापासून प्रथमजी स्त्रीपुरुष उत्पन्न झाली,
तीं या देशांत झाली; आणि इतिहासांत जाजा प्राचीन
राजांचा कथा सांगितल्या आहेत, त्या यादेशांत घडल्या.
आफ्रिका भागांत कोणते देश आहेत ?
इजिप्स, भोराको, आलूजियर्स, टुनिस, त्रिपोल, नि
ग्रोलांड, न्युबिया, भबिसिनिया, झेरा, आणि निआ, इन
के प्रसिद्ध आहेत; दुसरे अनेक देश आहेत तेथे अज्ञानी
काफी लोकांचे आतीची मनुष्ये राहतात; परंतु तेथील
वर्त्तमान काहीच अद्यापि समजलेले नाही.
आफ्रिका विलक्षण गोष्ट काय ?