या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.
४३
उ०
प्रथम लोक एके देशांत होते, तेथून काही कार
णामुळे जांचा जेयें मनास आले तेथे ते जाऊन राहि
ले; मग ते लोक मुळची भाषा सोडून नव्या नव्या भा
षा बोलू लागले हे कारण दिसते.
प्र०
भाषेचे भेद किती ?
उ०
दोन, १ माचीन, २ आधुनिक.
प्र०
प्राचीन भाषा कोणत्या ?
उ०
जा आता कोठे बोलत नाहीत अशी संस्क
त, लातिन, हिब्रू इत्यादिक.
प्र०
आधुनिक भाषा कोणत्या?
उ०
जा आजचा दिवशी लोक बोलत असतात;
जशी मराठी, फारसी, हिंदुस्थानी, बंगाली, तेलंगी,
इंग्रेजी इत्यादि.
प्रकरण.२४
रसायन विद्या.
प्र०
रसायनविद्या ह्मणजे काय?
उ०
बल्ली, धातु, इत्यादि जे मिश्र पदार्थ दिसतात,
त्यांस मिलकरचें मूळ रूप पाहाणे; अमि,