या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
सारसंग्रह.
होते की नाही ?
उ०
होय, एकाद्या देशचें वर्त्तमान पुरतेपणी समज
लें नसतां त्याचा विचार करीत बसणे, ही राजनीति अ
से पटले तर अहित बहुत होते. परंतु जे आपला सर्वका
ळ प्रजांचें हित करण्यात घालवितात, त्यांत आणि न
शापुरुषांत अंतर बहुत आहे, ह्मणून से आणि हे एक
असे समजू नये.
प्रकरण २६
वाणिज्य.
प्र०
वाणिज्य ह्मणजे काय ?
उ०
वाणिज्य ह्मणजे जिंन स खरेदी करणे आणि वि
कणे; किंवा एक जिंनस देऊन दुसरा घेणे, हा उद्योग याउ
योगें करून एकादेशांत जे पदार्थ उत्पन्न होतात, तेइत
र सर्व ठिकाणी जाऊन लोक फरव पावतात.
प्र०
मुळी वाणिज्य कसे चालत होते?
उ०
वाणिज्याचे प्रथम स्वरूप असे होते की एकाच
देशचा एक जिंनस देऊन त्याच देशाचा दुसरा जिनस
घ्यावा; पुढें लोक विशेषच आणि उद्योगी होत चाल