या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५५

सारसंग्रह.
प्रकरण ३३
शिक्षामाला.
प्र०

 शिक्षामाला ह्मणजे काय?

उ०

 जा शास्त्रांत अवय वित्व, आणि महत्व यांचा साधा

 रणरीतीने विचार केला आहे त्याचें नाव शिक्षामाला. सर्वापेक्षा हे शास्त्र पूर्ण आणि स्वतंत्र होप. कारण, या. स बुद्धीवांचून दुसरें कशाचें साहाय्य नको.

प्र०

 याचा उपयोग काय ?

उ०

 संसाराचा उपयोगी कौशल्यांत याचा फार उपयो

 गपडतो हें असो; परंतु त्याचें पूर्ण ज्ञान झाले असता बुधि प्रफुल्लित होती, लक्ष्य दृढ होते, तेणे करून चिचा रकराचाचा अभ्यास होतो, जो झाला असतां सर्व क ठी विषय समजायास मन समर्थ होते.

प्र०

 शिक्षामालेत विद्या कोणत्या आहेत?

उ०

 अंकगणित, बीजगणित, भूमिति, ज्योतिष, द्रवश

 तिविचार, आदिकारण शिल्प, दर्शनानुशासन, शिल्प, भूगोल वर्णन, नौकाशास्त्र, वायुशक्ति विचार, आणि सं ख्या व महत्व या संबंधीजा इतर सर्व विद्या आहेत, त्या सर्व या शास्त्रांत गणित आहेत.