या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

६३

आतो; आणि श्रोचेंद्रियास शब्द ऐकायास येतो. याचेही कारण वायूच होय.
प्र० सदागति वायुवान्दाचा अर्थ काय?
उ० जो वायु हालतो त्यास सदागति अशी संज्ञा आहे- वायूस हे चलन होते याचे कारण काय हे अद्यापि चांग लें से समजले नाही, परंतु सूर्य किरणाचा उष्ण ने पासून हें होत असेल असें अनुमान आहे.
प्र० या जातीचा वायूचा उपयोग कोणता ?
उ० याचे उपयोग असंख्य आहेत, त्यातील मुख्य हा की उष्ण कमी होते; ओलीजमीन ककती धुके व सह- वा आती; आणि जेव्हां पाहिजे तेव्हा पाऊस पडतो.
प्र० मेघांची उत्पत्ती कशी?
उ० सूर्याचे तेज, पृथ्वीचें सांद्रत्व, नदी आणि समुद्र यांचे पाणी यांस आकर्षून घेते; जसा विस्तवाजवळ ओला कागद धरिला असतां अग्नि त्याचा उदकाचें आ कर्षण करितो - या क्रियेस शोषण ह्मणतात. ही अ- को आकाशांत एकत्र जमली ह्मणजे त्यांपासून मेघ उत्पन्न होतात. त्यांचे अंगी बाय्वावरणापेक्षां विशेष जाडय आलें झणजे ने कोसळतात, जाणि पाणी पडते. ते पडते वेळेस