या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
८. हकाल पट्टी करुनि जुन्याची केली नविन भरती आरोग्य येथील कधिच पळाले व्याधि किती जडती ॥ ९ ॥ स्वातंत्र्य सुधेची पात्रे होती चांदी सोन्याची तिथें रांग उभि परवतेची असें खापराची ॥ १० ॥ पद १० वें-चाल – (हाल इकडचे पहावया जगले ) भ्रांती मनाची अजुनि जाइना आशेवर जगते तो शब्द ऐकला | बाळ बोलला |भूल मना पडते आया बाया सांगती ते ते नेम धर्म केले ॥ धृ.॥ भेट बाळा, जीव वेडा, काकुळतिस आले हा पाय वाजला | बाळच आला । घडी घडी
- वेडी आशा कुजबुजले कुणी लावी कान तिकडे
राजस माझा आला वाटे सुटे न मज कोडे लोकमान्य हा कर्म योगी हा । पुजिति जन त्यातें ॥ २ ॥ बाळाने मजसाठी आपुली हाडे झिजविली फसते ॥ १ ॥ तो काळ संपला । बाळ हरपला । सुचेन जिवाते ॥ ३ ॥ किती आठवूं जिवास समजवू हुरहुर जाईना बाळ बंधुनों पावन दायक तिलक कथा श्रवणा ही पुज्य बंद्यनी | रहस्य रमणी | रामशाहिराते ॥ ४ ॥ नव्हति काळजी मला कशाची उणीव ना पडली.