पान:सार्वजनिक मेळ्याची पद्यावली.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुप्रसिद्ध पुणे शहरात आर. बी. परांजपे यांचा स्वदेशी पेपरमिंटचा जंगी कारखाना. आमचे कारखान्यांतील पेपरमिंट बरसातचे दिवसांत पाझरण्याची बिलकूल भिती नाहीं. याचा अनुभव, याचा पडताळा आज सतत १२ वर्षे आमचे हजारो गिन्हाइकांनी घेतलाच आहे. थोडक्यांत सर्व माहिती. पेपरमिंट:- श्रीखंड, सुंठ, स्ट्राँग, केळे अननस, गुलाब बगैरे सर्व प्रकारचें औषधी, सुवासिक व अर्काचें पेपरमिंट. गुलकंद:- प्रवाळ मिश्र, खडीसाखरेचा ६० तोळ्याचे १ ड- ब्याचे रुपये १-४ टपाल खर्चासह रुपये १-१२. मेंन्थॉलार्कः- लहान बाटली १ डझनचे टपाल खर्चासह रुपये २-१२ मोठी बाटली १ डझनचे टपाल खर्चासह रुपये ५०८. याशिवाय जंतविनाशक वड्या, लालभडक ओलें कुंकू, शुद्ध केलेले एरंडेल तेल व औषधी अर्क तयार होतात. सर्व मालाचा क्याटलाग फुकट. मालक व म्यानेजर:- आर. बी. परांजपे. सदाशिव पेठ, पुणे सिटी. मुद्रक - रामचंद्र बळवंत कुलकर्णी, “भारत प्रिंटिंग वर्क्स" ७५९ कसयां, पुणे शहर. प्रकाशक-केशव विष्णु जोशी, ८१८ सदाशिव पेठ पुणे.