पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यास अनुकूल असणारे लोकांचे क्षत्रीय अशा बुद्धीनें ब्राह्मणांनी ग्रहण केले. पत्याचे साहाय्याने बौद्धधर्भ पाळणारे लोकांस देशाच्या हद्दपार केले. कालातरान वर कळविलेल्या नामधारी क्षत्रीय राजांच्या वंशजांस रजपत । अशा सज्ञा मिळाली. या रजपत जातीची छत्तीस कलें हिंस्थानांत आहत. कचिन ठिकाणी ह्या कळांची संख्या ९६ ही लिहलेली ढिळत. ह्या सर्व कुळांत परमारकळ, श्रेष्ठ आहे, असें भाटांनी पलाहल आहे. कोणी असे लिहितात की, हो रजपत जाति मौर्यवंशापासून निघाली. भाट झणतात की, पहेल्याने हिंदस्थानांत परमाराचे राज्य होते; व यांच्या मागन शक आले. दसरा असा शोच कागला आहे की,शकांचे पर्वी यवनाचे राज्य होते.परमार व यवन हे शकांचे चार हात व त्यांनी सकांचे राज्य मोडन आपलें स्थापिले झणन त्यांस 'शकापर' असे नाव पडले आहे. कर्नल टॉड साहेबांचे असे हणणे आहे की, कनाजच राठोर हे शकवंशापैकी आहेत. जेम्स प्रिन्सेप याणे शकाचे शिक व कनोजच्या हिंद राजांचे शिक हे ताडन पाहतां ते परस्परांशी मिकाल, यावरून कनोजचे राठोर हे शक लोकांचेच वंशज आहेत असे त्याच मत आहे. रजपतांच्या सर्व जातीत राणाजीचे कळ श्रेष्ठ आहे; व ते गहलाट वंशांत उत्पन्न झालेल्या कनकसेन राजापासन झाले, असे सर्व रजपूत कबूल करितात. कनकसेन राजा शकजातीचा होता, ह्यावरून रजपूत हे शकांचे वंशज आहेत हे ह्मणणें सपुक्तिक दिसते; व शुद्ध क्षत्रिय नाहास झाले असें जें ब्राह्मण ह्मणतात त्याचे तरी कारण ही वरील वंशपराच असावा असे वाटते. मनसंहितेत "शका यवन कांबोजा:” आदिरून क्षत्रिययोवक शब्द लिहिलेले आहेत. इसवी सन चारशेपयत शकचा अंमल सराष्ट्र देशांत होता. नंतर हे लोक कोठे गेले त्यांचा पत्ता लापता हेच मूळचे क्षात्रय असावेत असे वाटते. हे लोक परदेशांतून रा आल होते तरी आमची जन्ममामे हाच देश आहे, व आमो सूर्यचंब्रांचे वंशज आहोत असे ते म्हणत असत. ही प्राचीन क्षात्रकुळे पुराणांत प्रसिध्द आहेत व त्यांत त्यांची वंशावलिही दिलेली आहे. हीच वंशावाले भाटांनी मिळवून आपल्या ग्रंथांत मिळवन दिली असावी, असे दिसते. रजपुतांमध्ये जेटवा ह्या नांवाचें (पोरबंदरच्या राजाचें ) कुळ फार प्राचीन आहे असें ह्मणतात. या कळांतील लोक आपल्या कुळाची अशा