पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिहूं या रक्त शाइनें की। मायभू-भाल प्रदेशांकी । नाहिंगे स्वतंत्रता आई। जोंवरी असे देश द्रोही ॥ ९ ॥ विजेचा फॅन आरामाला । तयाला मधुर मोजनाला | खातसूं फटके निज देही । घळाळे रक्त-मांस त्यांहीं ॥ १० ॥ पाहती मांस लोंबलेलें । चामडे रक्तस्त्राव चाले । निंदुनी मरा पुरे वदती । हसूनी कौन्सिलांत शिरती ॥ ११ ॥ यापरी पेशवाइ डुबली । जर्षी त्या सौख्य हाव भरली । राष्ट्र हे बुडेल विश्वास । जन्मती मर्द जिथें ऐसें ॥ १२ ॥ तयांचा इंग्रज वालि भला । देत जो फटके आपणाला । आपला परमेश्वर वाली । धाव घेईल योग्य कालीं ॥ १३ ॥ पद ८ वें. चालः - " छांडो छांडोजी कन्हय्या " किती मंगल ही वेला तुम्हाला । पातलीच समराला। हरहर जय बोला ॥ धृ० ॥ . मुळशि वाचवा । आज शौर्य गाजवा । प्रथम तेथ विजयि व्हा | झणी लायक ठरला | स्वराज्याला ॥१॥ सदन पेटलें । प्रथम विझवा अपुलें । त्यजुनि कार्य हैं भलें । कसे भाळला खुळे । फोन्सिलाला ||२|| खचित गमतसें । असें एकच सरसें । युद्ध सत्याग्रह से | शत्रु जिंकण्या तसे। परकियाला ॥ ६ ॥ दुफळि मोडुनी । सुजन कुजन वळवुनी | चला सकल धावुनी । देउ टाटा हकुनी । करुनि हल्ला ॥ ४ ॥ पद ९ वं. चालः - धन्य शिवाजी तो रण गाजी० _66 महाराष्ट्रिचा महाप्रतापी महा पुरुष मी तो ""