पण बळी जाताना ... मरणाची गुदमर सोसताना एक अस्फुट किंकाळी नकळत उमटून जाते. तसाच हा प्रश्न. हा प्रश्न विचारायला नको होता मी ... नको होता नको होता ...
* *