.०६२ .. ... मान आपत्याला त्यावरून काढता येणार नाही या शिल्पावरील वस्ने रगात दासविलेली असावात, असे त्याचें समर्थन करावें तर अजठ्याच्या चित्रपटात फक्त नीवी धारण करून मिश्र समाजात वावरणाऱ्या स्त्रिया दृष्टोत्पत्तीस येतात गाथासप्तशतीतील सर्वच त्रिया आणि सर्वदा वज्बुवी धारण करीत होत्या अर्से दिसत नाहा गलियौनाच्या उदरपतित व निराधार पयोधराचा उत्स क ६५० या गायेंत आहे वृद्धा नारी अनिर्बन्धाक १४५, १५०, ६०४ च ८०७ या गायाच्या नायिका तरुणी आहेत व त्याचे स्तन विवस आहेत घरात-कामकाजांत, माजघरात व अतगृहात चञ्चुकी वापरण्याचा प्रघात नसावा असें या उल्लेसावरून वाढतक ३६९ मधील उल्लेख घराबाहेरचा असावा असें सकदर्शनी भासतें, पण तो तसा नसावा अमा भोवतालच्या परिस्थिती वरून निष्कर्ष निघतो क ८५७ मधील उल्लेख मान नि सशय घराबाहेरचा आहे नेसत्या पत्राप्रमाणें तत्कालीन कचुकी ही तोकडी असावी, वारण कृष्ण- मेघातून चद्रबिंब थोडेसे बाहेर पडावें, तशी नीलकञ्चुकीतून डोकावणारी स्तनाची कोर शोभत आहे असा उल्लेस ऋ ३९५ या गायेंत आलेला आहे पण शाकुन्तलातील सूचनेप्रमाणे हा दोष नायिकेच्या अधिष्णु यौवनाचाही असणे सभवनीय आहे स्त्रियाना उत्सवप्रसगी अल्कारानी सजून मिरवण्याची हौस असते क ५४५ या गाथेची नायिका ग्रामतरुणी असून अलकाराचे अभावामुळे सट्ट झालेली आहे पण तिचे स्तन पुष्ट होते आणि त्यावर क्सलेली कञ्चुकी कुमुम्बी होती काही गुण सोन्याचा व काही सवागांचा है यौवनाच उमठशीत आभरण अगा असल्यावर त्यावर आणसी अलार कशाला ? नाही तर ' निन्दाते वज्बुककार प्राय शुष्कस्तनी नारी" या वयात अलकाराची हौस असते हें सरें, पण त्याची अडचणही ( क ४२९,९८८ ) याच वयात विशेष जाणवते या कञ्चुकीची कढाई क्शी होती याचा गुलासा क ६०० या गाथेत मिळतो नायिकेनें निळ्या गडद रगाची रचुकी धारण केलेली आहे कवि सांगतो, या कन्चुरीच्या आवरणातून मोकळ्या राहिल्या दुबोटी पढ़ा- तून जणू ती आपल्या यौनाचा नमुना रमिशना दाखवीत आहे यावरून दिसत का ही कञ्चुकी मराठी चाळीसारसी अनावी कारण, चोळीला असतात तमे पन नमल्यामुळे वाचाळांग मध्य पद नमते रहो या शतकात असाच उल्लेख आहे C
पान:हाल सातवाहनाची गाथा सप्तशती.djvu/२५४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही