४७
यावरून रुपयाचा दर १६ पेन्साचे ऐवज १८ पेन्सांचा असणें आपल्या देशाच्या हिताचे नाहीं, या विधानाची सत्यता पटेल. या अधिक स्पष्टीकरण आपण हुंडणावळीचे दराविषयींचे वादाचे रहस्याचा विचार करतांना करूं.