पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२५) म्हणजे वैदिक कथेप्रमाणे तो 'शिपिविष्ट' झाला, पावसाळ्यांत गहूं फुजून गेले तोंच थोड्या दिवसांनी, म्हणचे अर्थातच वर्षाकाळ संपून शरत्काल सुरू झाल्यावर थोड्या दिवसांनी पर्सिफोनी' ला प्लूटोने पाताळांत नेले. अथवा सूर्य पाताळांत गेला. Seal Surreientavetic. Su-KRA KHA Xo A 0008 I MANTAB MIDBANSI A . MIUS NDAP KUSARAM XIY .IN TOT वाचनः-सुख-ख-अस्-त-मिद्-अस् -मतु- कुसू-जिनू'-तुम्. अर्थः-हे मावळणाऱ्या सूर्यदेवा, मृत झालेल्या सूर्य द्रष्टया मिदासला पुनरपि सजीव कर. अरवंदांतहि उत्तरध्रवसन्निध सूर्य ' अनारंबणे तमास' जाण्याचा काळ हाच वर्णिला आहे 'चत्वारिश्या शरदि अन्वर्विदत् ।' म्हणजे शरत्काल सुरू झाल्यावर चाळि- साम्या दिवशी इंद्राला वृत्र आढळला व त्या दिवशी इंद्राचे वृत्राशी युद्ध सुरू झाले असे त्यांत वर्णन आहे. ग्रीक कथेत हाच काळ दाखविला आहे. पावसाळा संपल्यावर धान्य काढून शेतांत ठेवण्याचा काळ सुमारे शरदृतू सुरू झाल्यावर एक महिन्याच्या समारासच येतो व त्याच सुमारास सूर्याचे पातालगमन झाल्याने तें धान्य तेथे तसेच कुजलें. असा हा स्पष्ट कालदर्शक संदर्भ वैदिक कथेशी जुळता येत आहे. याच काळाच्या सुमारास तो सूर्य अकाली पाताळांत गेला व हिवाळा तसाच कायम राहिला, ही सर्व ध्रुवस्थलीन चमत्काराची चिन्हें आहेत. पुढे ' पर्सिफोनी ' सांपडल्या बरोबर तिची आई म्हणतेः-- — Persephone, Queen of the dend no more, My child thine Eyes were again human-God-like And the sun burst from a swimming fleece of winter gray, And robed thee in his day from head to foot." (अर्थः-पर्सिफोनी. तूं आतां पाताळाच्या राजाच्या कचाट्यातून सुटल्यामुळे तुझे डोळे कर्मदेवाप्रमाणे दिसू लागले आहेत व सूर्यहि, हिवाळ्यांत त्याने परिधान केलेले उर्णावस्त्र फेंकून देऊन, विभ्राजमान होऊन आपल्या त्या प्रकाशाने तुला आपादमस्तक प्रक्षाळीत आहे.)