पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

He siezed the spear and broke through her bells, He sovered her parts, ho pisrced her heart, He overcame her and ent off her life He cast down her body, he stood upon it Mer might was broken, her force tras scattered. मईक तैमात युद्ध. [ यांत तैमात हा ( वेदांत अहि या शब्दानें वर्णिला आहे, त्याप्रमाणे ) मोठा भयंकर सर्प असल्याचे दाखविले असून मडुक हा आपल्या हातांतील वज्राने त्याचा वध करीत असल्याचा व त्याच्या शरीरावर उभा असल्याचा देखावा दाखविला आहे. 1 आपल्या बरोबर आणलेले वायू तैमातच्या तोंडात भरून तैमातला वेजार केलें व मग आपल्या शस्त्राने त्याने तैमातचे पोट फोडून तिला ठार मारले. व तिचे शरीर फेंकन इऊन त्यावर तो उभा राहिला. अशा रीतीने तेमातचे बल त्याने नष्ट करून टाकले मग-- The lord stood upon Taimat's hinder parts, With his merciless elub, he smashed her skull, He split her up like a flat fish into two halves, . He bade the waters to come forth. मग मर्डक तैमातच्या शरीराच्या मागल्या भागावर उभा राहिला व त्याने आपल्या गदेने तैमातचे मस्तक चूर्ण केले. मग त्याने तैमातला एखाद्या माशाप्रमाणे चिरून त्याचे दोन तुकडे केले व त्याने कोंडलेल्या जलांना बाहेर सोडले याचबरोबर त्याने प्रकाशाची मुक्तता केली. कारण किंग हा ग्रंथकार म्हणतो " The creation of light is then recorded, when Thimat uns vanquished brMarduck; for he overcame the monster in his character as a solar God.. मईकने तैमातचा पराभव केल्यावर प्रकाश निर्माण केला, कारण मर्डकनें प्रका- शाची देवता या नात्याने हा पराभव केला होता. यानंतर मर्डकनें पुनः सर्व सृष्टीची स्थिरप्रतिष्ठा केली. He created the heavons and formed the Enrth,