पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ ३१ पैठिनासे ३२ प्रचेतस् ३३ प्रजापति ३४ बभ्रु ३५ बृहस्पति ३६ बैजवाप ३७ बौधायन ३८ भरद्वाज ३९ भृगु ४० मनु ४१ मरीचि ४२ मय ४३ याज्ञवल्क्य ४४ लौगाक्षि ४५ लोमश ४६ वशिष्ठ ४७ वसु ४८ वत्स ४९ विश्वामित्र ५० विष्णु ५१ व्याघ्र ५२ व्यास ५३ शंखलिखित ५४ शातातप ५५ शौनक ५६ सत्यव्रत ५७ सनत्कुमार ५८ संवर्त ५९ सुमंतु ६० सोम ६१ स्कंद ६२ हारित. टीप:- या शिवाय अनेक स्मृतींची वचनें प्रमाण म्हणून उल्लेखिली जातात. हल्लीच्या छापलेल्या स्मृतींपैकी पुष्कळ स्मृति मान्य निबंधकार नीं उद्धृत केलेल्या वचनांशीं पडताळून पहातां कृत्रिन आहेत असे दिसतें. पुराणे पुराणे अठरा आहेत. तीं क्रमानें खालील प्रमाणे आहेत. १ अभि २ कूर्म ३ गरुड ४ नारद ५ पद्म ६ ब्रह्म ७ ब्रह्म- वैवर्त ८ ब्रह्माण्ड ९ भविष्य १० भागवत ११ मत्स्य १२ मार्केडेय १३ लिंग १४ वराह १५ वामन १६ विष्णु १७ शिव १८ स्कंद हीं पुराणे व्यासांनी मूळ रचिलीं असून निरनिराळ्या मुनींनीं त्यावर संस्कार केले आहेत. त्याचप्रमाणें महाभारत हा इतिहासहि निर्माण झाला आहे. या भारतासह एकंदर पुराणांची लोकसंख्या पांच लक्ष आहे (मत्स्यपुराण५३-७२). हल्लीच्या पुराणांत अनेक प्रक्षिप्त भाग आढळून येतात. पण प्रत्येक पुराणांत कोणकोणते विषय आहेत याची एक विस्तृत सूचि नारदपुराणांत दिलेली आहे. त्यावरून बरे- -