पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिदुस्थानचा साधनरूप इतिहास अभ्यास :- या लेखनाचे प्राचीन ? -इतिहासाचे ज्ञान कितपत आहे यवन यातें म्ह्टल्या व हिंदु यांच्या स्वभावांत याने कोणता भेद दर्शविला ? प्रमाणे मराठी राज्यास कोणती दृष्ट लागली ? २. या उतान्याबरोबर ९, ३१, ३३ व ४७ हे उतारे वाचून ‘मराठी राज्यातें ध्येय' यावर निबंध लिहा. ४३ खडयचा तह ऐतिहासिक पत्रव्यवहार शके १७१७ वै० शु० २ ले. ३१४ २१-४-१७९५ तहाचीं कलमें १. मुलूख हिंदुस्थान व दक्षिण हिंदुस्थानचे पादशहाचे ताबे' आहत पादशाही बंदोबस्त त्याचे अखत्यार त्याचे ताबे दक्षण तालुका जो पादशाह कायदा आहे व तेथून जो अहम पोहोचेल त्याची मुतावत ’ असावी. दक्षिणेत बिलकुल गोवध न करावा. मुसलमानीचा जो घर्म निमाज , रोजा,” , इकारान’ खुदापस्तो° करावी. वागसलबात १हिदुमुसलमान ईश्वराचे घरची, दोन्ही धर्म चालत असतां मुसलमनान . हिंदूचे जाण्यास उपद्रव करावा, हे बेमुनसफी' हिंदूनें आजतागाईत मुसल मानी जागे पीर पैगंबर यांसी दुसरी गोष्ट समजण्यांत आणिली नाही. तेव्हा व मुसलमानाने हिंदूचे धर्मास खलश' ° नये. आपले चालीनें धमांवर कसं कायम असावें परस्परं भुजाहीम १ नसावें १. शाहजादे पादशाही दक्षिणेत आले त्याचा खर्च येथून निभतो, त्याच जायदाद २ व मकान १ ३ नबाबांनीं द्यावी...... [ याखेरीज मीररूपानुद्यौले यांस नोकरीतून काढावें वगैरे आणखीही कलमें आहेत. ] १ अंमल. २ अधिकार३ हुकूम. ४ बजावणी; बादशाहाचे नांवें येइ तो हुकूम वजवावा. ५ उपवासः ६ बांग-प्रार्थनेसाठीं हांक मारण्याची आरोळ (सलबातसलघात-प्रार्थना) . ७ इकरान (?) इकरम, इमदान. ८‘खुदापरस्ती' पाहिजे, ईश्वराची पूजा. ९ अन्याय्य. १० खंड, अंतर. ११अड थळा, प्रतिबंध. १२ सैन्याच्या खर्चास लावून दिलेली जहागीरसैन्याच खर्च. १३ घर, राहण्याची व्यवस्था . ८६]