पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/140

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास । (३) कानव्हाच्या समरभूमीवर बाबरचे भाषण माझ्या सैनिकांतील बेदिली व निरुत्साह पाहून मी एक कल्पन लढविली. बेग व अधिकारी या सर्वांची एक सभा मी बोलाविली आणि त्यांना सांगितलें :--

  • शिपाई हो ! कोणाहि मन व्यास मरण चुकत नाहीं, फक्त ईश्व अमर आहे. जीवनसौख्याचे जेवण जेवणाराने अखेर मृत्यूचा पेला ओठा) लावलाच पाहिजे ! आयुष्याच्या धर्मशाळेत उतरला त्याला एक दिन तरी हा दुखःनिवास सोडणे आहेच. असे जर आहे तर मग अपमानाने जग पेक्षां सन्मानाने मरण पत्करणे काय वाईट ?

| कीर्तीसवे जधीं ये मृत्यू मला सुखाचा होता सुकीर्ति माझी ना पाड जीविताचा ईश्वराने कृपाळूपणे आपल्याला अशी संधि दिली आहे की, “आप” मेलों तर गाझी होऊ, विजयी झालो तर त्याचेच कार्य अधिक चालवू.. मग जीवांत जीव आहे तोपर्यंत शत्रूला पाठ दाखविणार नाहीं व रणांगणा पळ काढणार नाही, अशी आपण प्रत्येकाने शपथ घेऊ या." | हे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडतात तोंच लहानथोर सर शिपाई या सर्वांनी कुराणावर हात ठेवून (शिकस्तीने लढण्याच्या) ॥ घेतल्या. अभ्यास :--१. इ. स. १५०५ पर्यंत बाबरने हिंदुस्थानवर स्वार केली नाहीं ? तैमूरसारखी कत्तल न करतांहि त्याने पैसा कसा मिळवि २. हिंदुस्थानबद्दल बाबरचे प्रथमदर्शनी काय मत झाले ? त्याच्याशी लोक कां वागले असतील ? त्याचे म्हणणे कितपत यथार्थ दिसते ? आज स्थिति आहे ? ३. सैन्यांतील असंतोष दूर करण्यासाठीं बाबरने काय केला ? त्याचा परिणाम काय झाला ? जीवनमरणाचें हें तत्वज्ञान 3°C पटते काय ? नवर स्वारी के