या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१८ सार्वजनिक बजारमा खेड, (पुणे.) न्यू इंग्लिश स्कूल फर्ग्युसन कॉलेज, पुणे, ह्या संस्थांचे उत्पादक व चालक यांस त्यांनी स्वहितपरियाग करून विद्यावृध्दीचे कामी केलेल्या अश्रांत परिश्रमाचे अभिनंदनार्थ हा ग्रंथ परम आदरपूर्वक अर्पण केला असे. ग्रंथकर्ता