पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व । आतां हिंदुस्थानांतील मुसलमान-मग तो कोणत्याहि पक्षाचा असो-तो राष्ट्रीय वृत्तीचा कसा नसतो आणि त्याची दृष्टि केवळ स्वसमाजाचेच हित पाहण्याकडे कशी असते हे दर्शविणारे पुढील उतारे मननीय आहेत. (१) १ ...चर्चेत ज्या दोन मुद्यांवर एकमत झाले ते असे होते: हिंदुस्थानांतील मुसलमानांना मध्यवर्ती विधिमंडळांत ३२ टके प्रतिनिधित्व मिळावे आणि सिंध हा मुंबईपासून निराळा काढून त्याचा नवीन गव्हर्नराचा प्रांत करावा. या प्रांतांतील हिंदूंना, तेथे ते अल्पसंख्य म्हणून संरक्षण मिळावे. मात्र मध्यवर्ती सरकारकडून या प्रांतास आर्थिक साह्य दिले जाऊ नये...दुर्दैवाने ही गोष्ट (आधींच) बाहेर फुटली आणि इकडे कलकत्त्यांत ऐक्य-परिषदेचें हैं अधिवेशन चालू असतांनाच तिकडे लंडनमध्ये सॅम्युअल होअर यांनी अशी प्रकटपणे घोषणा केली की, * मुसलमानांना विधिमंडळांत ३३३ टके प्रतिनिधित्व देण्याचे, आणि सिंध प्रांत स्वतंत्र करून त्यास मध्यसरकारकडून आर्थिक साह्य देण्याचे बादशहाच्या सरकारने ठरविले आहे. मात्र ह्या सिंध प्रांतीय हिंदूंना संरक्षण मिळणार नाही.” अर्थात् याचा परिणाम असा झाला की, कलकत्त्यांतील ती सभा एकाएकीं संपली, कारण त्यांतील एका (मुसलमान) जमातीस असल्या ऐक्य-परिषदेपासून आतां कांहींच लभ्यांश उरला नव्हता !’’ सबंध हिंदुस्थानच्या राष्ट्रीय प्रगतीपेक्षां केवळ स्वसमाजाचे हित मुसलमानांना अधिक महत्त्वाचे कसे वाटते ते वरील उताण्यावरून दिसते, (२) गांधी-वध-अभियोगांत श्री. मुरारजी देसाई यांच्या उलट तपासणींत पुढील प्रश्नोत्तरे झालीः। नयज्ञ (वकील) ओक-* श्री. देसाई, आपण ‘ राष्ट्रीय मुसलमान याची व्याख्या कराल कां?' १ सी. वाय्. चिंतामणी : इंडियन् पॉलिटिक्स् सिन्स दि म्यूटिनि, पृ. १३४