पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/157

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९५) ( ह्यावरून युनाय्तेद स्तेत्समध्यें साधारणपणें दर माणशी १० शिलिंगांपेक्षां किंचित कमी माल खपतो, व आखेलियामध्यें ८ पौंडांचा खपतो, असें झालें. तेव्हां युनाय्तेद स्तेत्स मधल्या ३३ गि-हाइकांबरोबर आखेलयांतील २ गि-हाइकें झाली. ) ह्या आंकड्यांमध्यें २ कारणांनीं फेरफार होण्याइतर राष्ट्रांनीं आपापल्या चा संभव आहे. (१)इतर 蠶 : राष्ट्रांनी अन्य दशातालु णर परिणाम. माल आपल्या दंशात यऊ न देण्याचे उपाय वाढविणें [ आपल्या व्यापाराचें संगोपन करणें ] आणि (२) लोकांच्या मनोवृत्तीत बदल होणें, म्हणने त्यांच्या आवडींत किंवा रितीभातींत बदल होणें. उदाहरणार्थ, केव्हां केव्हां जिनोवा येथील घड्याळांपेक्षां इंग्लिश घड्याळे लोकांना अधिक आवडतात; परंतु पुन्हा कांहीं काळानें इंग्लिश घड्याळांपेक्षां अमेरिकन घड्याळे अधिक आवडूं लागतात. ह्यांतील १ ल्या कारणासंबंधानें विचार केला असतां असें दिसून येईल की, हलीं युरोप किंवा अमेरिक खंडांतील राष्टें आपापल्या व्यापाराचें जितकें संगीपन करीत आहेत, त्यापेक्षां कांहीं कारणानें पुढें कमी संगोपन करूं लागतील, असा कांहीं फारसा संभव आज दिसत नाहीं. आपल्या देशांतील यंत्रांचाच खप व्हावा म्हणून इंग्लंदाहून येणा-या यंत्रांवर अमेरिकेंतील संस्थानांनीं कर वसविला आहे; व