बुद्धीने एका युद्धांत इंग्लिशांस उत्तम प्रकारची मदत
करण्याची इच्छा प्रदर्शित केली. वास्तविक रीतीनें
पाहिलं असतां ह्या युद्धाशीं त्यांचा कांहींच संबंध नव्हता;
ब्रिटिश राष्ट्रांत त्या मोडतात, एवढाच काय तो त्यांचा
संबंध. अशा प्रकारचे उदारपणाचे उदाहरण इतिहासांत
सांपडणे फार कठीण. ह्यांपैकी एका वसाहतीच्या मद-
तीचा इंग्लिशांनी स्वीकारहि केला. ही वसाहत न्यू साउथ
वेल्स होय. तांबड्या समुद्राच्या किनान्यावर लढाई
सुरू असतां इंग्लिश शिपायांबरोबर ह्या वसाहतीतील
इंग्रज लोक त्यांच्याप्रमाणेच निकराने लढले आहेत. ह्यापुढे
जेव्हां जेव्हां एखाद्या राष्ट्राच्या मनांत इंग्लंदावर हल्ला
करण्याचा विचार येईल, तेव्हां तेव्हां इंग्लंद म्हणजे
यरोपांतील वायव्य दिशेकडील एक लहानसें बेट, असे
समजून हल्ला कुरून उपयोग नाही, तर पृथ्वीवरील लो- .
कसंख्येच्या लोकसंख्या ज्या राष्ट्रांत आहे, त्या रा-
प्ट्राशीं लढावयाचे आहे, असे समजून त्यानें चाललं पाहिजे.
शेवटीं, ह्या वसाहती इंग्लिशांच्या हातन गेल्या
असतां काय परिणाम होईल, ह्याची कल्पना करूं.
यसाहतींबरोबरचा
इंग्लिशांचा व्यापार
ब्रिटिश वसाहती हीं जर तितकी
बुडाला असतां हो-
परकीय राष्ट्र असती, तर त्यां-
णारे परिणाम. च्यांशी इंग्लदचा जितका व्यापार
असता, त्यापेक्षा त्या त्यांच्या ताब्यांतील वसाहती अस-
ल्यामुळे हल्लीं जास्त व्यापार चालत आहे. म्हणून त्या