या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थानची राज्यपद्धति. - ह्या पुस्त-
काम दक्षिणा प्राइझ कमिटीने बक्षीस दिले आहे; व
अनेक विद्वानांचे अभिप्राय ह्यांत दिले आहेत. ह्या
देशाचा राज्यकारभार हल्लीं कोणत्या पद्धतीने चालत
आहे, त्याविषयीं ह्यांत सविस्तर वर्णन आहे. किं. ८
आणे; ट. ख. .II. आ.
सोप्या व मनोरंजक गोष्टी.- ह्यांतील
गोष्टी लहान लहान असून नीतिपर आहेत: व. मधून
सधन चित्र घातली आहेत. मोठ्या सुवाच्य टाइपावर
छापिले असल्यामुळे लहान मुलांस हे फार उपयुक्त
आहे.किमत १॥ आणा; ट. ह. ५ प्रतीस .. आणा.
ही सर्व पुस्तकें मिळण्याची ठिकाणे.
ठाणें.-खाली सही करणाराकडे.
मुंबई.ज. म. गुर्जर, बुकसेलर्स, रामवाडी.
वि० वा० नाटेकर.
हेडमास्तर, शाळा नंबर २. ठाणे.