झाला; म्हणजे ५० वर्षांत सुमारें ८ पट वाढला.आ-
तां इंग्लिश व्यापाराची त्यांच्या देशांत जी वृद्धि झाली
ती त्यांना फार विलक्षण वाटते.परंतु हिंदुस्थानांत
जितकी वृद्धि होण्यास ५० वर्षे लागलीं, तितकी इंग्लं-
दांत होण्यास ६० वर्षे लागली आहेत.
हिंदुस्थानच्या हल्लींच्या व्यापाराकडे आतां आ-
पण लक्ष देऊं. ग्रेट ब्रिटन व आयर्लंद ह्यांमधून दरसाल जे
जिन्नस हल्लीं बाह्य प्रदेशीं जातात, त्यांची एकंदर किंमत
हल्लींचा येथील सुमारें २,४०,००,००,००० रुपये होते;
व फक्त हिंदुस्थानांत जे पदार्थ व्यापार.येतात,
त्यांची किंमत सुमारें ३२,००,००,००० रुपये होते;८
म्हणजे - पेक्षां जास्त होते. म्हणजे युनायतेद स्तेत्सशीं
जो व्यापार चालतो, त्यापेक्षां हा व्यापार५,००,००,००
रुपयांनीं जास्त आहे; व आस्त्रेलियाशीं जो चालतो,
त्यापेक्षां त्याच्याच - नें जास्त आहे.३
ह्या व्यापाराचे मुख्य जिन्नस कापसाचें कापड,इंग्लंदाहून येथें
धातु, यंत्रे, आगगाडीचें सामान, लोंकरीचे
पदार्थ, व दगडी कोळसा, हे होत.
येणारे व्यापारा-
इ. स.
चे मुख्य जिन्नस ह्यांतहि मुख्य जिन्नस कापसाचें कापड.
१८८२ | ८३त लांकाशायरमधून एकंदर
७६,००,००,००० रुपये किमतीचें कापड बाह्य प्रदेशीं
रवाना झाले;यापैकी फक्त हिंदुस्थानांत २५,००,००,०००
रुपयांचें आलें, म्हणजे लांकाशायरच्या सर्व मालापैकी