पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदुस्थान

आणि

ब्रिटिश वसाहती.
ह्रीं ब्रिटिश लोकांनी मिळविली कशीं

व ह्रीं ते ताव्यांत कां ठेवितात. प्रोफेसर सायरिल रानसम, एम. ए., ह्यांच्या पुस्तकाच्या आधाराने केलें तें विष्णु वासुदेव नाटेकर, हेड मास्तर, शाळा ठाणें नंबर २, ह्यांनी ठाणे येथें जगत्समाचार छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें. १८९५

किंमत १ रुपया.