पान:हिंदु यूनियन क्लब हेमंतव्याख्यानमाला वर्ष सहावे मध्यप्रदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विक्रीस तयार. ह्रीं सर्व पुस्तकें पुणे येथें 'आर्यभूषण' छापखान्यांत विकत मिळतील. चार्लस ब्राडला एम पी. यांचें मनोवेधक व बोधपर चरित्र. किंमत चार आणे. पुणे आर्यभूषण छापखान्यांत विकत मिळेल. जलधिजवर्णन. डा० कानोबा रणछोडदास किर्तीकर, सर्जन मेजर, सिव्हिल सर्जन, ठाणे यांनी केलेलें. किं० ३ आणे. ८० ख० ॥. पुणे आर्यभूषण छापखान्यांत मिळेल. 66 देवलकृत दुर्गा नाटक. आवृत्ती २ री. किंमत ८५. पोस्टेज ४१. आर्यभूषण" छापखान्यांत मिळेल. विलायतचा प्रवास. भाग पहिला. यांत निरनिराळ्या देशांचे, लोकांचे चाली रीतींच व प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन फार मार्मिकतेने केले आहे. पुस्तक जाड कागदावर छापले असून चां धणी सुरेख व मजबूत आहे. किंमत ४१२ आणे, ट० ह. २ आणे. पुणे, आर्यभूषण छापखान्यांत मिळेल. रतिसुंदरी नाटक - रा. रा. गणेश बळवंत जोशी बी. ए. रुत किं० ८ आणे. ट. हं० १ आणा. विक्रीस तयार. चिं. वि. वैद्य एम्. ए. एल एल्. बी. कृत अबलोन्नतिलेखमाला. पुर्णे, लेख पहिला. किं० 3 आणे, पॉ० पी० ४१. लेख दुसरा. किं० २ आणे. पॉ. पो. १ आणा. - आ. भू० छापखान्यांत मिळेल. रा. रा. शंकर मोरो रानडे. बी. ए. कृत दोलतराव नाटक- किं० १० आणे. ट. हं. १ आणा. अधिकारदानविवेचना नाटक - किं० ५ आणे. ८० ६० अर्धा आणा. पतिशिक्षा प्रहसन - किं० ४ आणे, ट० हं० अर्धा आणा. पुणे आर्यभूषण छापखान्यांत मिळेल. अतिपीडचरित नाटक-किं. ११ रु. ट० ६० २ आणे. पुणे आर्यभूषण छापखान्यांत मिळल. डाकर व वैद्य प्रहसन-किं. ॥ आणे. ट० हं० अ- ध आणा. पुणे आर्यभूषण छापखान्यांत मिळेल- वीरोत्तंस नाटक-किं० १२ आणे. ट० ६० १ आणा. पुणे आर्यभूषण छापखान्यांत मिळेल. प्रेमगुटिका नाटक किं. ५ आणे. ट. हं. अनुतापशमन नाटक-किं० १२ आणे. ट० ६० १ आणा. पुणे आर्यभूषण छापखान्यांत मिळेल.