पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/२३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोपण व पोष्य. २६अ विधवा बरोबर घरांत रहात आहे, तेथपर्यंत मात्र तिचा पोषणाचा हक्क आहे. ज्यापासून अन्नवस्त्र मागत असेल त्याच्या कबजांत नवऱ्याची कांहीं तरी मिळकत पा- हिजे. वडिलार्जित मिळकतही प्रतिवादीच्या हुकुमनाम्यानें विकली गेली असेल व ती विक्री नवरा जिवंत असता तरी रद्द करतां आली नसती अशी असेल तर सदरच्या विक्रीमुळें विधवेस प्रतिवादीविरुद्ध पोषणाचा हक्क येत नाहीं. २६ब प्र० ७ ( ४०३.) वादी विधवा ही निराळें राहूं इच्छिते तें व्यभिचारासाठी इच्छिते, अ- थवा आपल्याजवळील मिळकत आहे ती तिला निराळी पोटगी देण्याच्या ऐपतीची नाहीं, असें प्रतिवादीनें दाखविल्यावांचून कोणत्याही विधवेनें पृथकूंं राहून पोटगी मागितली अ- सतां ती मिळण्याचा तिचा हक्क आहे. २७ दुराचारी विधवेला निर्वाहापुरतें देखील अन्नवस्त्र मागण्याचा हक्क नाहीं. २८ ( ४०४.) जर घटस्फोट केलेली स्त्री नवरा मरेपर्यंत जारकर्म करीत असून नव- ज्याच्या मरणानंतर त्याच्या इस्टेटींतून अन्नवस्त्र मागेल तर देऊ नये. २९ ( ४०५. ) नवयानें जारकर्माबद्दल स्त्रीस क्षमा केली नसेल तर तेथपर्यंत तिचा अन्नवस्त्राचा हक्क चालणार नाहीं... २२७ : ( ४०६.) जर मुलगी बापापासून कारणाशिवाय वेगळी रहात असेल तर ति चाही अन्नवस्त्राबद्दल दावा चालणार नाहीं. 39 ( ४०७ . ) जर कोणी हिंदु आपल्या बापाच्या पूर्वी मयत झाला असून त्याची विधवा असेल तर तिला अन्नवस्त्र मात्र मिळेल: ३२ ( यासंबंधानें इं. ला. रि. मुं. व्हा. २ पा. १७३ पहा). बापाच्या मरणाच्या अगोदर मेलेल्या भावाची विधवा इस्टेट घे- णाऱ्या भावांनीं पोसली पाहिजे; मग ती इस्टेट स्थावर असो वा जंगम असो. 33 नैतिक दृष्ट्या, वडिलार्जित इस्टेट नसली तरी सासरा सुनेला पोसावयाला बांधला गेलेला आहे. २६.(अ) म. स. अ. चे रि. स. १८४९ पृ. ५. २६.(ब) इं. ला रि. अला. व्हा. १ पा. १७० २७. कस्तुरीबाई वि. शिवाजी इं. ला. रि. मुं. व्हा. ३ पा. ३७२. २८. वांलू वि. गंगा इं. ला. रि. ७ मुं. ८४. २९. म. दा. रि. वा. २ पृ. ३३७, रे. अ. नं. ६५ सन १८६४. ३०. म. हा. रि. वा. १ पृ. ३७२, स्पे. अ. ३६९ सन १८६२. ७१. वरील टिपेंतील ठराव पहा. निवडक रि. वा. ३ पृ. ३३, व आझा स. दि. अ. चे निवडक रि. सन १८५९ पृ. ५२ याचविषयीं बा. रि. वा. २ पृ. ४४६ ता. १३ जुलै १८१९ चा ठ ३२. कलकत्ता स. दि. अ. चे पहा. ve ३३. कामिनी दासी वि, चंद्रपाद इं. ला. रि. १७ क. ३७३.