पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५९६

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

________________

२८० "व्यवहारमयूख. ११६८० पुरुषाचा आहे तेथे स्त्रीस तिचे अवयव छेडून टाकण्याची शिक्षा करावी. १६७९ ब्राह्मण जातीचे व्यभिचारिणी स्त्रोशीं संग केल्यास त्याबद्दल शिक्षा मनु सांगतो (अ० ८ श्लो० ३७८ ) - '" स्त्रीचे इच्छेने तिच्याशी संग केल्यास त्याबद्दल दंड पांचरों [पण ] व स्त्रीचा एक वर्ण असेल तर ही शिक्षा असें समजावयाचें. व्यभिचार करणाऱ्याने कमी वर्णाच्या व्यभिचारिणी हीशी संग केल्यास तोच स्मृतिकार सांगतो ( अ० ८० ३८५ ) “ वैश्य, क्षत्रिय, व शूद्र या वर्णातील अरक्षित स्त्रोशी संग करणारे ब्राह्मणास देड पांचशे पण ; आणि अंत्यज जातीचे स्त्रोशी संग केल्यास [ त्याबद्दल ] एक हजार पण दंड, ११६८३ परंतु " दोन [ वर्णांच्या ) ( क्षत्रिय आणि वैश्य वर्णाच्या ) रक्षित स्त्रियांशी ब्राह्मणाने संग केल्यास त्यास एक हजार पण दंड केला पाहिजे १६८२ असें मनुवचन (अ० ८० ३८३ ) • आहे ते साध्वी स्त्रियांचे संबंधाने आहे. शुद्रांन आपल्याहून उंच वर्णाचे स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्याबद्दल शिक्षा मनु सांगतो ( अ० ८ लो० ३७४) " द्विज जातीच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य या जातींच्या) रक्षित किं- षा अरक्षित स्त्रियेशीं शूद्रानें संग केल्यास त्याबद्दल शिक्षा, स्त्री अरक्षित असल्यास, त्या- शिश्न छेदून टाकावें, शिवाय त्याचे सर्वस्व जप्त करावें; आणि स्त्री रक्षित असल्यास, त्याचे प्राणासहवर्तमान त्याचे सर्वस्व हरण करावें. १६७६ या स्मृतीचा अर्थ असा कीं, शूद्रानें अरक्षित द्विजस्त्रीशी संग केल्यास त्याचें शिस्न तोडून टाकून त्याची सर्व मालमत्ता जप्त करावो; ती रक्षित स्त्री असल्यास, त्याचे सर्वस्व जप्त करून शिवाय त्याला देहान्त शिक्षा द्यावी. गौतम " आपल्या आचायाचे पत्नीशी व्यभिचार करणाऱ्या शिस्नछन करून त्याची सर्व मालमत्ता जप्त करावी; पण ती स्त्री रक्षित असल्यास वरील शिक्षा शि- वाय करून त्यानें देहांत शिक्षा भोगावी. " मनु (अ० ८ श्लो० ३७६) " अरक्षित ब्रा- ह्मण स्त्रीश वैश्य किंवा क्षत्रिय यानें संग केल्यास त्याबद्दल अनुक्रमें वैश्यास पांच- २.६८३ शें पण दंड, आणि क्षत्रियास एक हजार पण दंड [ केला पाहिजे. ] " तोच स्मृतिकार (अ० ८ श्लो० ३७७ ) " परंतु रक्षित ब्राह्मण स्त्रीशी तसे कुकर्म केल्यास शूद्रास जी ६७९ बी० प० १५५ पृ० २. ६८० वी० प० १५५ प० २; क०वि०. ६८९ क० वि० या वचनाचे प्रथम चरणाचा पाठ येथे 'अगुप्ते वैश्यराजन्ये' असा आहे, परंतु • अगुप्ते क्षत्रियावैश्ये' असा कोठें कोठें पाठभेद आढळतो, व तोच विशेष ग्राह्य असें दिसतें. ६८२ वी० प० १५५ पृ० २ ; क० वि० ; व्य० मा० . ६८३ मि० व्य० प० ९० पृ० २ ; वी० प० १५६ पृ० १ ; व्य० मा० या मनुवचनाचे आरंभी 'ब्राह्मणी तु यदाऽगुप्तां गच्छेतो' असा पाठ येथे आहे, परंतु ' यद्यगुप्तां तु से येतां' असा पाठभेद मिता- क्षरा, माधव, व वीरमित्रोदय ग्रंथांत आहे...