पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ मात्र नाहीं ( प. १२१ ). राक्षसविधीनें विवाह चालतो ( प्र. १२१-१२२ ). विध- वांस लग्नांत विकत देतात ( पं. १६१). निरनिराळ्या जातींतल्या माणसांत परस्प- रांत जर कोणी पुष्कळ बायका केल्या तर अशा विवाहास मान्य करतात (प. १६१ )- अल्वार प्रांतांतील विवाह:-- गरीब लोक लग्नांत पुष्कळ पैसा खर्च कारतात, व जरी गरिबीमुळे पुष्कळ मुलगे अविवाहित राहतात तरी स्त्रियांचा उपभोग घेतल्या- शिवाय थोडकेच लोक ह्यातारे होतात; कारण रांडा बाळगण्यास मिआ लोकांत परवानगी आहे, व अशांपासून उत्पन्न झालेल्या संततीस अनौरस मानीत नाहींत. हलक्या जातीच्या हिंदु लोकांत डारिचा नांवाची लग्ने होतात. ७४ ७० मैरवारः-- डिक्सनकृत भैरवारच्या संक्षिप्त माहितीत पुढील वृत्तांत आढळतोः- मैवार लोक आपणांस हिंदु मानतात; परंतु विधि वगैरेकडे त्यांचें दुर्लक्ष आहे. कांहीं स्वदेशीय देवतांची पूजा करतात. त्यांच्यांतील लग्ने हिंदु लोकांच्या लग्नांप्रमाण होतात. त्यांच्यांतील विधवा आपल्या धाकट्या दिरांबरोबर लग्न लावतात; परंतु वडील दिराबरोबर नाहीं. कांहीं एक विधि लागत नाहीं. धाकट्या दिरांपैकी आप- णास पाहिजे तो दीर पसंत करावा. . . वायव्यप्रांत. आटूट्किन्सननें केलेल्या ह्या प्रांताच्या ग्याझेटीअरमध्ये पुढील माहिती आढळतेः-- एका बायकोर्ने पुष्कळ नवरे करण्याविषय मीरत प्रांतांत चाल आहे; वा. २ प. ७०. निरनिराळ्या गोत्रांत परस्पर विवाह; वा. २ प. १८४. सहरणपूर प्रांत :- दिरां- बरोबर पुनर्विवाह; जातीतील पंच विवाह तोडतात व अशा स्त्रियांच्या पुनर्विवाहाविषयीं ७५ व्यवस्था करतात; वा. २ प ४०१. ( बुलन्द- जातीतील पंच लग्नांत व लग्न तोडण्याच्या कामांत व्यवस्था करतात. शहर प्रांत ). आट्किन्सन्चा वायव्यप्रांताचा गाझेटीअर, वा. ३, भा. २, प. ५१ पहा. ब्राह्मणांच्या निरनिराळ्या जातीत परस्पर विवाह. ( मीरत प्रांत, वा. ३, भा. २, प. २५६ ); गोत्रांविषय गोंधळ; ( त्याच पुस्तकाचे प. २१७ ); कराव (रांडा बाळग- ण्याची चाल, अथवा दिराबरोबर विवाह ); ( मुझफरनगर प्रांत, प. ५०५, १११); मिसळ लग्ने, ( इटा प्रांत ) अटकिन्सन्च्या गाझेटीअर; वा. ४, प. ३८, ३९. ब्राह्म- णांच्या त्याच कुटुंबांतील निरनिराळ्या शाखांत परस्पर विवाह ( इटावा प्रांत ). प. २७४–२७६. . १८७७ ह्या वर्षी छापलेल्या अयोध्या गाझेटीअरची तीन पुस्तकें पहावी. ७४, मेजर पावलेट्नें केलेला अलवार ग्याझेटीअर पहा. पा. ४४. ७५. डिक्सनकृत भैरवारचा संक्षिप्त वृत्तांत. प. २८, २९, ३१, ५२.