या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३ १९ निष्कारण त्रास. २० युक्तीची वागणूक. २१ अनुभवाचे ज्ञान. २२ आईबापांचे दुर्लक्ष. २३ बिघडलेला मुलगा. २४ बापाची वागणूक. २५ मुलावर परिणाम.२६ बेताचे प्रेम. २७ शिक्षा. २८ वेगळाले प्रसंग. २९ चांगलें वळण. ३० मुलांची जिज्ञासा. ३१ तिरसटपणा किंवा प्रेम. ३२ साध्य लक्षांत ठेवावें. ३३ प्रेम. ३४ प्रेमवर्णन. ३५ इंग्रजी पुस्तकांतील प्रेमाचा मासला. ३६ मुलें प्रेम करण्याकरितां. ३७ त्यांस प्रेमळ बनवावें. ३८ प्रेम करणें हें कर्तव्य. ३९ आईबापांचे उपकार. ४० आनंद. ४१ संततीपासून मिळालेलें सुख. ४२ जनकाचे सुख. ४३ अनुभव. ४४ वर्तनांत बदल. ४५ शिक्षा व शिक्षण. ४६ तरुणपण. ४७ धंदेशिक्षण. ४८ वैर वाढवृं. नय. ४९ वाईट ग्रह सोडाव. ५० पायगुण. ५१ सारखें प्रेम. भाग तिसराः-मुलांचे शिक्षण.-- ५४ ते ७५. १ विद्यादानाची प्राचीन पद्धति, २ परंपरेचे शिक्षण. ३. तात्यापंतोजींच्या शाळा. ४ पेशवाई. ५ सार्वजनिक शिक्षण. ६ हल्लींची परिस्थिति. ७ आईबापांवर जबाबदारी. ८ नीतिशिक्षण. ९ मुलांस मदत. १० मुलांवर नजर. ११ शिक्षणावर नजर. १२ हल्लींच्या शाळा. १३ गुरूचा नित्य संबंध.. १४ खासगी शिक्षक. १५ मुलांचा घरचा वेळ. १६ घरचे शिक्षण. १७ शाळेतील शिक्षण. १८ घरचे काम. १९ सामानाचा पुरवठा. २० आईबापांचे कर्तव्य. २१ सदभिरुचि. २२ पूर्ण शिक्षण. २३ योग्य शिक्षण. २४ एकसारखें शिक्षण. ९* उमेदवारी. २६ धंदेशिक्षण. २७ उदार शिक्षण. २८ गृहसंबंधीं कर्तव्य. २९ सार्वजनिक कर्तव्य. ३० प्रजेचे कर्तव्य. ३१ सरकारची मदत. ३२ लोकांची मदत. ३३ धर्मविषयक शिक्षण.