या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० आईबापांचा मित्र. गोष्टीकरितां एकमेकांशीं भांडत बसावें हें विहित नाहीं. लयांस एकमेकांशेजारी नांदावयाचे आहे, मग त्यांनीं एकमेकांशीं वर्दळीस येणें चांगलें कसें ह्मणतां येईल ! त्यांनी आपल्या मनांत विचार केल्यास व एकमेकांबद्दल सहानुभूति बाळगल्यास, रिकामीं भांडणें पुष्कळ नाहींशीं होतील. परंतु हा गुण आपल्या संततींत अधिक परिणतावस्थेस यावा, ह्मणून त्याची लागवड आईबापांनी आपल्या अंतःकरणांत अवश्य करावी, व रिकाम्या भांडणांचे निर्मूलन करावें. ४ श्रमविमुखता टाकून द्यावी. १ व्यापारी घ्या, शेतकरी घ्या, किंवा नोकर घ्या, सर्व समाज्ांत श्रमविमुखता पसरलेली दिसते. यामुळे प्रत्येकाचा धंदा त्यास केिफ ? तीचा वाटेनासा झाला आहे. मोठमोठीं जोखिमांचीं कामें, * \रा वर घेऊन तडीस लावण्याचे काम, अमच्यानें या गुणाच्या ३ २ व" होत नाहीं व्यापारी गादीवर बसून हुकूम फरमावृं रु I ल माणून जिन्नस देण्यास, जाग्यावरून उठण्यास किंवा प्रसंगीं ६ ३ - - ण्यास, जर तो लाजू लागला, तर त्याचा धंदा त्यास व् ि" चा कसा होईल ? शेतकरी वेळच्यावेळीं उन्हातान्हांत w जर कंटाळू लागला, तर त्याचे शेत त्यास फलदूप कसें દં कर त्याच्यावर सोंपवलेलें काम जर वेळच्या वेळीं बरोबर क्*ी र झाला, तर त्याची नोकरी ह्याच्या धन्यारा पसंत कशी qછે. मग अर्थातच त्यास तरी ती फलद्रूप कशी होईल ? बरें य।' ण माजाची स्थिति झाल्यावर, असल्या समाजानें एक जुटी. एaादें काम तडीस लावणें कितीसं शक्य होईल ? याकरितt ८, श्रमविमुखतेचा दुर्गुण प्रथम टाळला पाहिजे. आपल्या खतां या वामास जशी त्यापासून अडचण उत्पन्न होईल, तशीच किंवा त्याक्षां जास्त परोपकाराची कामें करतांना या दुर्गुणाची आ' णांस अडचण उत्पन्न होईल. याकरितां आईबापांनी हा दुर्गुण आपल्यात न शिरावा ह्मणून प्रयत्न करावा. केवळ पोटाकरितां श्रम केले ६णजे झालें, अशी समजूत केव्हाही नसावी.