या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ आईबापांचा मित्र. ७ मनुष्य व्यसनाधीन झाला ह्यणजे त्याच्या व्यसनाचा परिणाम याला एकट्यालाच भोगावा लागतो असें नाहीं, त्याच्या दुष्परिणामुच फळ त्याच्या कुटुंबास व संततीसही भोगावें लागतें. त्यास तें व्यसन बहुधा सुटत नाहीं; पैशाची खराबी होते; त्या मनुष्यावर आळस आपला पगडा बसवतो; व त्या मनुष्यास हळूहळू रसातळास पोंचवतो. इतक्यानेंच हा परिणाम थांबता, तरी बरें होतें, पण तसें घडत नाही. त्याच्या दुष्कृल्याचे फळ त्यास एकट्यासच मिळून राहात नाही. त्याचे कुटुंब, ह्याची संतति, त्याचे कुळ, केव्हां केव्हां त्याचे इष्टमित्रही, त्याच्या या दुष्कृल्याच्या पायीं रसातळास पोंचतात. याकरितां आईबापांनीं व्यसनाच्या पाशांत सहसा गुंतूं नये. ८ मद्यपान करणारा मनुष्य मद्याच्या धुंदींत आपल्या गृहिणीस अपशब्द बोलतो, तिला गुरासारखी मारतो, संततीची हेळसांड करतो, आपला पैसा मद्यपानांत खरचून टाकून कुटुंबास व मुलांस उपाशीं मारण्याचा प्रसंग आणतो, या गोष्टी किती वाईट झुलूंतू: खावयास न मिळालें तरी चालेल, मद्यपान मात्र चुकतां कार्भीर्नर्य, असें झाल्यामुळे त्याची शरीरसंपति दिवसेंदिवस क्षीण होत जाते, कुटुंबाची काळजी वाढत जाते, शेवटी एखाद्या दिवशी आपल्या मुलांबाळांस दुःखसमुद्रांत लोद्वन तो चालता होतो ! ९ जुगारी आपली संपति जुगारांत घालवितो, आपण द्रव्यलोभानें भलभलल्या गोष्टी करूं लागतो किंवा भ्रमिष्ट बनतो, व आप्रल्या कुटुंबास ह्याय ह्यय करीत जन्म लोटावयास लावती ! शिवाय खतांच्या प्रकृतीस इजा प्रस्त होऊन जातो, खतां गीस रोगाचे स्थान बनवती, नण्याची सनद देऊन ठेहोतात हें काय सांगावें ! च. त्यापासून १० रंडीबाज द्रव्य तर घालवतीच; करून घेतो, अनेक प्रकारच्या व्याधींनीं दुःखानें खितपत पडतो, खतांच्या अधी व पुढे होणाच्या संततीस जन्मतः रोगी व वितो, आणखी या व्यसनापासून किती तोटे तेव्हां लहान असो की मोठे असो, व्यसन तें व्यसन